(‘bio-bubble’) कामगारांसाठी उद्योजकांनी ‘बायो-बबल’ तयार करावा ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, आणि कामगारांचे लसीकरण करून घेणे, पाळ्यांमध्ये काम करणे, घरून काम करण्यास (वर्क फ्राम होम) प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. या शिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करण्यात यावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था … Continue reading (‘bio-bubble’) कामगारांसाठी उद्योजकांनी ‘बायो-बबल’ तयार करावा ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे