(Corona’s figures) कोरोना रुग्णांची संख्या चिंतेत टाकणारी, अन् दुसरीकडे पाच जिल्ह्यात एक रुग्ण नाही
मुंबई : कोरानाची दुसरीलाट ओसरत असल्याचे चित्र असतानाच सोमवारी समोर आलेली कोरोनाची अकडेवारी (Corona’s figures) चिंता वाढणारी आहे. तर दुसरीकडे धुळे, नंदुरबार, हिंगोली, भंडारा, नांदेड या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. Corona’s figures , which surfaced on Monday, come amid growing concerns that Corona’s second wave is fading. On the other hand, zero patients have been found in five districts namely Dhule, Nandurbar, Hingoli, Bhandara and Nanded.
कोरोनाच्या कालच्या आकडेवाडीमुळे काहीशी चिंता वाढली होती. कारण राज्यात काल 3378 रुग्ण बरे झाले होते, तर 9336 रुग्णांची भर पडली होती. मात्र आज राज्यातील कोरोनाची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. आज राज्यात 6740 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 हजार 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 58 लाख 61 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के आहे. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1234 रुग्णांची नोंद झाली आहे. (Corona’s figures)
Corona’s figures yesterday had raised some concerns. Because 3378 patients were cured in the state yesterday, while 9336 patients were added. But today, the state’s corona statistics are somewhat reassuring. Today, 6740 new corona-infected patients have been registered in the state. So 13 thousand 27 patients have been corona free. So far 58 lakh 61 thousand 720 patients have overcome corona in the state. Therefore, the cure rate in the state is 96.02 percent. Kolhapur recorded the highest number of 1234 patients.
राज्यात आज 51 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिक क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 827 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (57), हिंगोली (84), गोंदिया (88) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,960 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona’s figures)