(Corona report of Rashmi Thackeray also positive) रश्मी ठाकरे यांचाही कोरोना अहवाहल पाॅझिटिव्ह (big breaking news)
मुंबई ः मुख्यमंत्री पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचाही कोरोना अहवाहल पाॅझिटिव्ह आला आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. (Corona report of Rashmi Thackeray also positive)
रश्मी ठाकरे ह्या सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती. काही दिवसापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. (Corona report of Rashmi Thackeray also positive)