...

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार (vaccination)

नांदेड : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्वाचे आहे. परंतु लशी विषयी शंका व्यक्त करुन लस घेणे टाळत आहेत. परंतु आता नांदेड वाघाळा महापालिकेतील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांचे थांबविण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी जारी केले आहेत. (Corona preventive vaccination is important to prevent a possible third wave of corona.)

 

Corona preventive vaccination is important to prevent a possible third wave of corona. But they are avoiding vaccinations by expressing doubts about this vaccine. However, Babasaheb Manohare, Additional Commissioner, Nanded Waghala Municipal Corporation, has issued an order suspending the salaries of the officers and employees of the corporation who have not been vaccinated.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हरातील (Nanded) विविध ठिकाणी स्थळ पाहणी, भेटी द्याव्या लागतात. ते अनेकांच्या संपर्कातही येतात. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणुची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना लसीकरण करून घेण्याबाबत सूचना प्राप्त होत आहेत. पंरतु अनेकजण लस घेणे टाळत असून, नांदेड महापालिकेतील (Nanded Municipal Corporation) अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोरोना लस घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने कठोर निर्णय घेतला आहे. (Corona preventive vaccination is important to prevent a possible third wave of corona.)

ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याबाबतचे प्रमाणपत्र लेखा विभागाकडे सादर करावे. त्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याचे वेतन अदा केले जाणार आहे. ज्या अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना लस घेऊ नये, अशा डॉक्टरांच्या सूचना आहेत. त्यांनी त्यांच्या उपचाराबाबतचे कागदपत्रे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (Corona Vaccination) यांच्याकडून पडताळणी करून तसे प्रमाणपत्र घ्यावे आणि ते ता. २६ जुलैपर्यंत लेखा विभागाला सादर करावे. अन्यथा संबंधितांचे जुलै महिन्याचे वेतन होणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे. (Corona preventive vaccination is important to prevent a possible third wave of corona.)

Local ad 1