कोरोना वाढतोय, घाबरु नका पण काळजी घ्या ! राज्य शासनाने सतर्क राहण्याचे केले आवाहन
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुण्यांच्यास संख्येमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव (Secretary of Public Health Department) यांच्या अध्यक्षेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हा आणि राज्यस्तराचे अधिकारी (District and State Level Officers) उपस्थित झाले होते. (Corona is increasing, don’t be afraid but be careful!)
राज्य व जिल्हा स्तरावरीरल रुग्णालयाची तयारी, मॉकड़ील बाबतच्या सूचना आणि औपधसाठा व इतर साधन सामग्री बाबत तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात कोरोना वाढत असला तरी घाबरून न जाता सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Corona is increasing, don’t be afraid but be careful!)
Related Posts
जिल्ह्यात व महानगर पालिकेना दिलेल्या सूचना
- स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटी दरम्यान आरोग्य कर्मचारी यांनी रुग्णालय ILI/SARI सारख्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करणे.
- ILI- म्हणजे सौम्य ताप, सर्दी, खोकलाअंगदुखी, घशामध्ये खवखवणे
- SARI- म्हणजे तीव्र ताप, इ्वसनास त्रास होणे, धाप लागणे, तीव्र स्वरुपाचा खोकला लागणे इ.
- कोविड Genomic Sequencing साठी RT PCR Positive रुग्णांचे नमुने नियमित पाठवावेत.
- कोरोनाच्या तयारीबाबत मॉक डिल दिनांक १० आणि ११ एप्रिल रोजी सर्व संस्थांमध्ये घ्यावयाचे आहे.
- contact tracing च्या मार्गदर्शक सूचना आणि घरी विलगीकरणांच्या सूचनांचे तंतोतंत करावे पालन.
- रुग्णालयात औषधी व साहित्य उपलब्ध राहतील याची खातरजमा करावी.
- प्रत्येक जिल्हयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात यावे,
नागरिकासांठी केलेले आवाहन
१) गर्दीच्या आणि बंदिस्थ ठिकाणी विशेषत: सह व्याधी असणाया व्यक्ती आणि वृध्द यांनी जाणे टाळावे.
२) डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आरोग्य संस्थांमध्ये /रुग्णालयात
मास्क चा वापर करावा.
३) गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे.
४) शिंकताना किंवा खोक्ताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू वापरणे.
५) हाताची स्वच्छता राखणे/वारंवार हात धूणे
६) सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे
७) सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखबणे, झ्वसनास त्रास होणे अशी
लक्षणे आढल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी.
८) श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे.
९) कोविड उपचार
१०) सर्व व्यक्तिंनी कोविड वूस्टर डोस लसीकरण करावे.
११) सौम्य लक्षणे असल्यास स्वत:खात्री करून डॉक्टरांच्या सल्लयानेच औपधोपचार व कोविड
निदानाची सोय सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.i
चाचणी करावी
१२) लक्षणे सौम्य असली तरी कोविड चा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात, शाळा,
महाविदयालये, ठिकाणी/गरदीच्या ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत
स्वतः घरी अलगीकरण करावे आणि डॉक्टरांच्या सल्लयानेच औषधोपचार व कोविड
चाचणी करावी,