धोक्याची घंटा : कोरोना पुन्हा वाढतोय… 24 तासांत आढळले नऊ हजार बाधित (Corona)
राज्यात गेल्या चोवीस तासात ९००० नवे रुग्ण आढळून आले. (Corona is growing again… Nine thousand infected found in 24 hours) तर ५,७५६ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात सध्या १,०३,४८६ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ इतका झाला आहे. राज्यात आजवर ४,५४,८१,२५२ नमुन्यांची तपासणी झाली असून यांपैकी ६२,१४,१९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. In the last 24 hours, 9,000 new patients were found in the state. While 5756 corona patients were cured. They have been discharged. There are currently 1,03,4866 active patients in the state. The coronation rate in the state is 96.24. To date, 4,54,81,252 samples have been tested in the state out of which 62,14,190 have tested positive
दरम्या, मुंबई शहरात गेल्या चोवीस तासात ४५४ नवे रुग्ण आढळून आले. तर ५१२ रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आजवर ७,०६,५५२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईची रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. शहरात सध्या ६,५४४ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर १००१ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के झाला आहे. In the last 24 hours, 454 new patients have been found in Mumbai and 512 patients have been cured. To date, 7,06,552 patients have been cured in the city. As a result, Mumbai’s recovery rate is 97 percent. The city currently has 6,544 active patients. In Mumbai, the rate of corona patient doubling has reached 1001 days. The growth rate is 0.07 per cent.
पुणे जिल्ह्यात दिवसभरात 1152 नवीन रुग्ण आढळले असून, 1328 रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 71 हजार 437 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 10 ल ाख 43 हजार 371 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात पाच हजार 434 आणि घरी चार हजार 467 रुग्ण उपचार घेत आहेत. पुणे जिल्ह्यात रविवारी सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत 10 हजार 165 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Corona is growing again… Nine thousand infected found in 24 hours)