(corona active cases)  राज्यात अडीच लाख कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु

मुंबई ः कोरानाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरी असूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. राज्यात 31 मे रोजी दोन लाख 53 हजार 367 सक्रीय  रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालये आणि गृविलगीकरणात उपचार सुरु आहेत. corona active cases in maharashtra

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात असून, त्यांची संख्या 36 हजार 563 येवढी संख्या आहे. त्यानंतर मुंबईमध्ये 24 हजार 250, औरंगाबादमध्ये 10 हजार 803 रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वात कमी रुग्ण गोंदिया जिल्ह्यात असून, त्याची संख्या 799 आहे. नंदूरबार 868 तर चंद्रपूरमध्ये 841 रुग्ण उपचार घेत आहेत. corona active cases in maharashtra

Local ad 1