Recruitment for 751 posts in Cooperative Department । सहकार विभागातील 751 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी लिपिक व टंकलेखकांची मिळून 448 पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) केली जाणार आहे. तर उर्वरित पदे ही टाटा कन्सलटन्सी मार्फत भरली जातील, असे सांगण्यात आले.
डॉ. अनिल रामोड यांना 13 जूनपर्यंत कोठडी, किती मिळाली रोख रक्कम ?
लिपिक पदासाठी कुठे किती जागा
- सहकार आयुक्तालय – 26
- मुंबई- 36
- कोकण -25
- पुणे -38
- कोल्हापूर 30,
- औरंगाबाद -33
- नाशिक- 66
- लातूर- 36
- अमरावती – 33
- नागपूर- 43
लेखापरीक्षकमंबई 29, पुणे -17, कोल्हापूर-9, औरंगाबाद -19, नाशिकमधील 8 पदांचा समावेश आहे.
गट ‘क’ संवर्गातील पदे
सहकार आयुक्तालय मुख्यालय 29, पुणे 23, कोल्हापूर 26, अमरावती 36, औरंगाबाद 24, नाशिक 40, कोकण 27, मुंबई 23, लातूर 30, नागपूर 38 पदे भरली जाणार आहेत. (Recruitment for 751 posts in Cooperative Department)