काँग्रेस सोशल मीडियावर होणार सक्षम, जाहीर केली जम्बो कार्यकारणी

  • मुंबई : काँगेस पक्षाने सोशल मीडियावर पक्षाची बाजू मांडण्यासाठी आणि विरोधकांना त्याच माध्यमातून उत्तर देण्यासाठी आपली जम्बो सोशल मीडिया कार्यकारणी घोषित केली. यामध्ये राज्यातील सर्व जिल्हातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Congress will be strong on social media, announced jumbo executive)

 

 

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका वेळेत न झाल्याने सध्या अनेक ठिकाणी प्रशासक राज आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असा आदेश दिला आहे.त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. अशा वेळी भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. पक्षाने राज्यभरात सोशल मीडिया टीम नेमली आहे. यात प्रामुख्याने उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस अशा पदांवर युवक आणि युवतींची नेमणूक करण्यात आली आहे. यात जिल्हानिहाय पदाधिकारी पुढीलप्रमाणे.. ( Congress will be strong on social media, announced jumbo executive)

 

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली कार्यकारणी

 

 

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली कार्यकारणी

 

 

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली कार्यकारणी

 

 

Local ad 1