नवीन आर्थिक वर्षात सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता ?

CNG : देशात महागाई उच्च पातळीवर असून, त्यातच अजून एक बातमी समोर येत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिश्याला झटका बसण्याची शक्यता व्यक्ता केली जात आहे. 1 एप्रिल 2023 पासून देशात नैसर्गिक वायूच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (CNG rates likely to increase in the new financial year) Related Posts नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश … Continue reading नवीन आर्थिक वर्षात सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता ?