पुणे ः मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वीं) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत सकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० बाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. (Class 10 result will be announced on Friday at 1 pm)
अधिकृत संकेतस्थळा
www.mahresult.nic.in
http:llsscresult.mkcl.org
https:l/ssc.mahresults.org.in
htps://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
https://ww.indiatodayin/education-today/maharashtra-board-class 10th-result-2023
http://mh10.abpmajha.com
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वीं) मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याध्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्याच्यांच्या निकालाबरोबरच सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. Class 10 result will be announced on Friday at 1 pm)
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) -परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्याध्य्यास स्वत:च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयांव्यतिरित्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपड़ताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठ संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (htp/verification.mh-s8c.ac_in) स्वत: किंवा शाळ्ांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते सोमवार, दिनांक १२/०६/२०२३ पर्यत व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते गुरूवार, दिनांक २२/०६/२०२३ पर्यत अर्ज ऑनलाईन परध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking ) याद्वारे भरता येईल.