मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील ऐतिहासिक वारसा जतन (Preservation of historical heritage) करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालिन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. (Historical items related to Chhatrapati Shivaji Maharaj will be collected)
Ashadhi wari news। पंढरीच्या आषाढी वारीतील वाहनांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
10th ssc result 2023 । दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता जाहिर होणार