डाॅ. रामोड यांच्या अडचणीत होणार वाढ? ; वढू येथील वर्ग-२ च्या जमीन प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री
वढू येथील सुमारे 19 एकर जमीन प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यात डाॅ. अनिल रामोड (Dr. Anil Ramod) यांनी दिलेल्या आदेश आणि त्यासंबंधी फाईल्स सीबीआयने शिरूर तहसीलदार (Shirur Tehsildar) यांना मागितल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे आता डाॅ. रामोड यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed