सतर्क व्हा । जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटीची पूर्तता न केल्यास होणार फाईल बंद

नांदेड  : शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर विषयक जातीच्या प्रमाणपत्रांची पडताळणी आवश्यक असते. माहे डिसेंबर 2021 अखेर जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे (Caste Certificate Verification Committee) प्रलंबित प्रकरणांमध्ये अर्जदाराने त्रुटीची पुर्तता केलेली नाही. त्यातील अनेकांनी प्रस्तावात अर्जदारांना कागदपत्रांची त्रुटीची पुर्तता केलेली नाही. पुर्तता न केल्यास फाईल बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (If the caste certificate verification error is not corrected, the file will be closed)

 

विद्यार्थ्यांना शिष्यवृती अर्ज करण्यास 15 फेब्रुवारीपर्यत मुदत

अर्जदारांना कागदपत्रांची त्रुटीची पुर्तता करण्यासाठी 1 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत (Deadline 1 to 28 February 2022 to rectify the error) देण्यात आली आहे. अर्जदाराकडून या कालावधीत कागदपत्रांची त्रुटी पूर्तता न झाल्यास त्यांची प्रकरणे बंद करण्यात येतील. अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावा यांची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर (Anil Shendarkar) यांनी केले आहे. (If the caste certificate verification error is not corrected, the file will be closed)

 

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी लागू ; जमावबंदी म्हणजे काय ? जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता शासनाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 1 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेतंर्गत नांदेड जात पडताळणी समितीकडे माहे-डिसेंबर 2021 अखेर शैक्षणिक, सेवा, निवडणूक (Educational, service, election) व इतर विषयक जाती दावा पडताळणीच्या प्राप्त झालेल्या ऑनलाईन व ऑफलाईन (Online and offline) अशा प्रकरणामध्ये ज्या प्रकरणात समितीने तपासणी केल्यानंतर कागदपत्रात पुराव्याअभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत. (If the caste certificate verification error is not corrected, the file will be closed)

 

वाईन विक्रीची चर्चा । राज्य सरकारने उत्पादनात शुल्कात केली मोठी वाढ

 

अशा सर्व प्रलंबित प्रकरणामध्ये संबंधित अर्जदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेशाद्वारे एसएमएस तसेच त्यांच्या ई-मेल आयडी वर ई-मेलद्वारे त्रुटीची पुर्तता करण्याबाबत संबंधित अर्जदारांना ऑनलाईन/ऑफलाईन (Applicants online / offline) पध्दतीने कळविण्यात आलेले आहे असे सांगण्यात आले आहे. (If the caste certificate verification error is not corrected, the file will be closed)
Local ad 1