Police Patil Bharti 2024 । पोलिस पाटील पदाच्या मुलाखतीसाठी जाताना ‘ही’ कागदपत्रे सोबत घेऊन जा !
police patil bharti 2024 । नांदेड : नांदेड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदाची भरती (police patil bharti 2024) प्रक्रिया सुरु आहे. लेखी परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आला असून, यात जे उमेदवार तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत, त्यांची उपविभागीय कार्यालयात मुलाखती होणार आहेत. मुलाखती जाताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ते जाणून घ्या. (Carry these documents while going to Police Patil Bharti 2024 interview)
police patil bharti 2024 । नांदेड : नांदेड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदाची भरती (police patil bharti 2024) प्रक्रिया सुरु आहे. लेखी परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आला असून, यात जे उमेदवार तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत, त्यांची उपविभागीय कार्यालयात मुलाखती होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पात्र उमेदवाराला लेखी पत्र पाठविण्यात आहे. तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी मुलाखती जाताना कोणती कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे, त्यासंदर्भातही त्या पत्रावर सूचना देण्यात आल्या आहेत. ते जाणून घ्या. (Carry these documents while going to Police Patil Bharti 2024 interview)
नांदेड जिल्ह्यातील नांदेड उपविभागातील 88, भोकर 82, कंधार 170, हदगाव 101, देगलूर 143, धर्माबाद 64, बिलोली उपविभागातंर्गत 97 पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. लोखी परिक्षेतून तोंडी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तालुकानिहाय https://rb.gy/9zcsb5 संतेकतस्थावर प्रसिद्ध करण्यात आले. तसेच या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. (Carry these documents while going to Police Patil Bharti 2024 interview)
ही कागदपत्रे सोत घ्या
- मुलाखतीला दिलेले पत्र तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पोचपावती.
- 10 वी सनद, वयाचा पुरावा.
- जातीचे मुळ प्रमाणपत्र (राखीव जगा असल्यास)
- लागू असल्यास नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
- लागू असल्यास आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) प्रमाणपत्र.
- सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र.
- रहिवाशी प्रमाणपत्र (तहसीलदार किंवा तलाठी यांनी निर्गमित केलेले)
- पोलीस पाटील यांचे वारस असल्यास त्याबाबतचे अभिलेख.
- माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा.
- शेतकरी आत्महत्याग्रस्त असल्यास त्याचा पुरावा.
- इतर प्राविण्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र (एनसीसी, एनएसएस खेळाडू)
- सर्व प्रमाणपत्रांचा (स्वयंम साक्षाकींत) एक संच कार्यालयात जमा करण्यासाठी सोबत आणावा.