मुंबई : आराेग्य विभागाच्या गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील (Group ‘C’ and Group ‘D’ of Health Department) परीक्षेचा पेपेर फुटला होता. त्यामुळे ही परिक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. राज्य सरकराने (State Government) शेवटच्या दिवसी जाता-जाता परिक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Great relief to students: cancellation of “those” exams in health department)
सार्वजनिक आराेग्यविभागामार्फत गट क व गट ड संवर्गाच्या दि. २४ ऑक्टाेबर २०२१ आणि ३१ ऑक्टाेबर २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. या दाेन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व्हाॅटसॲपवर व्हायरल (Question papers go viral on WhatsApp) झाल्या हाेत्या. याप्रकरणी आराेग्य विभागाने पुणे सायबर पाेलीसांकडे तक्रार दिली हाेती. (Great relief to students: cancellation of “those” exams in health department)
पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पेपरफुटीतील मुख्य आराेपी आराेग्य विभागाचा सहसंचालक डाॅ. महेश बाेटले (The joint director of the health department, Dr. Mahesh Baatle) याच्यासह आराेग्य विभागातील इतर अधिकारी, शिक्षक, एजंट यांना अटक केली हाेती. तेव्हापासून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी उमेदवारांकडून हाेत हाेती. त्यानुसार दोन्ही संवर्गातील परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, यासंदर्भात राज्य शासनाच्या अव्वर सचिव अर्चना वालझाडे यांनी बुधवारी आदेश जारी केला आहे. (Great relief to students: cancellation of “those” exams in health department,)
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत दि.२४ ऑक्टोबर २०२१ व दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 29, 2022