पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार ?

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन (MP Girish Bapat passed away) झाले. बापट कुटुंब आणि पुणेकर नागरिक अजूनही दुःखात आहेत. त्यांना यातून सावरण्यासाठी काही आवधी लागेल. मात्र, दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक निवडणूक लागेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. (Will there be a by-election in Pune Lok Sabha constituency?)

 

 

एकाद्या खासदाराचे अकास्मिक निधन झाल्यास 951 सालच्या 151A कायद्यानुसार लोकसभेची मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिल्यास सहा  महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. त्यामुळे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Will there be a by-election in Pune Lok Sabha constituency?)

Local ad 1