कृषी अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना एसीबीकडून अटक

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinner Taluka) तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीने अटक केली आहे.