...

कृषी अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना एसीबीकडून अटक

Nashik ACB : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinner Taluka) तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीने अटक केली आहे. सिन्नर तालुका कृषी अधिकारी व निफाड (Niphad Taluka) तालुक्याचा अतिरिक्त कारभार असणाऱ्या अण्णासाहेब हेमंत गागरे असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी उशिरा रात्री करण्यात आली. (While taking a bribe of 50 thousand to the agriculture officer Nashik ACB arrested)

 

राज्यातील 58 तहसिलदार झाले उपजिल्हाधिकारी अन् 78 नायब तहसीलदार बनले तहसीलदार

 

एसीबीने (acb) दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर एमआयडीसीमध्ये (Sinnar MIDC) एका उद्योजकाने उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरीत केले जाते. परंतु या उद्योजकाची यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे लाचखोर गागरे याने भासवले. अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात या चार लाखांची मागणी केली. (While taking a bribe of 50 thousand to the agriculture officer Nashik ACB arrested)

खरीप हंगामासाठी राज्यात खतांच्या साठ्याविषयी महत्त्वाची अपडेट

 

तडजोडीअंती 2 लाख रुपयांची लाच घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेचा पहिला हफ्ता 50 हजार रुपये घेताना गागरे हा एसीबीच्या पथकाला सापडला आहे. (While taking a bribe of 50 thousand to the agriculture officer Nashik ACB arrested)

 

acb nashik

Local ad 1