(Foreign liquor) रिक्याम प्लास्टिकच्या बाटल्यांच्या आडून विदेशी मद्यचा प्रवास

पुणे ः गेवा, दमन यासराख्या केंद्रशासित राज्यात निर्मित विदेशी मद्याची मराष्ट्रात वाहतुक करण्यासाठी तस्कर शक्कल लढतात. सहाचाकी ट्रकमध्ये रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांच्या गोण्याची वाहतूक करणाऱ्या संशयित ट्रकला थांबवून चौकशी केली असता, त्याआडून गोवा राज्यात तयार झालेल्या विदेशी मद्याचे 30 बाॅक्स मिळून आले. (Boxes of foreign liquor produced in Goa seized in Pune)

गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक हणार आहे, अशी माहिती राज्या  उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचे निरिक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली. त्यानुसार जांभुळाडी गावच्या हद्दीता सापळा लावण्यात आला. एका सहा चाकी ट्रक  क्रमांक MH 04 OS 1411 हे वाहन जांभुळवाडी गावाच्या हद्दीतून पुणे – बंगलोर हाय वेवर धावत होता. पथकाती अधिकाऱ्यांन संशय आल्याने त्याला कात्रज नवीन बोगद्या जवळ थांबवलो. त्यानंतर चालकाकडे चौकशी केली असता, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरलेल्या 30 गोण्या असल्याचे असल्याचे सांगितले. (Boxes of foreign liquor produced in Goa seized in Pune)


चालकाच्या  उत्तराने अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे गोण्या बाहेर काढून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांचा संशय खरा निघाला  गोण्याच्या मागे गोवा राज्यात तयार झालेले ब्लेंडरस प्राईड व्हिस्की, रॉयल स्टेगव्हिस्की, मॅजिक मूव्ह मेंट व्होडका व क्लास बर्ग बिअर असे एकूण विदेशी मद्याचे 340 बॉक्स असल्याचे दिसून आले. तालकाला आरोपीस अटक करून एका वाहनासह एकूण .42 लाख 65 हजार 600 रुपयांचा किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Boxes of foreign liquor produced in Goa seized in Pune)

*💁🏻‍♂️ राज्यातील महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत मिळविण्यासाठी mhtimes.in  च्या वाॅट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा ! 👇*

https://chat.whatsapp.com/DxXQKBawQW98rtP7pfghfN


ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे  विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, व अधीक्षक संतोष झगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक विभागीय भरारी पथकाचे दिगंबर शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सहा सात जून रोजी केली.(Boxes of foreign liquor produced in Goa seized in Pune)

या करावाईत निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक संजय बोधे, शहाजी गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक राहुल मोडक, जवान प्रताप कदम, अमर कांबळे, अहमद शेख, भरत नेमाडे, सतीश पोंदे व जवान-वाहन चालक शशांक झिंगळे यांनी विशेष सहकार्य केले. (Boxes of foreign liquor produced in Goa seized in Pune)

Local ad 1