नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार ; “हा” मोठा नेता जाणार काँग्रेसमध्ये

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी असल्याचे दिसून येत होते. तर देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यावरून दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. आता भाजपचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आपल्या समर्थकासह भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले असून,  भाजपला मोठा झटका मानला जात आहे. (BJP leader Bhaskarrao Patil … Continue reading नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार ; “हा” मोठा नेता जाणार काँग्रेसमध्ये