Bigg Boss winner Suraj Chavan । बिग बॉस विजेता सूरज चव्हाणला अजित पवारांनी विचारले प्रश्न आणि उत्तरावर खळखळून हसले  

Bigg Boss winner Suraj Chavan । बिग बॉस मराठीचा यंदाच्या सिझनमधील विजेता सूरज चव्हाण हा सध्या चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit pawar) यांची सूरज चव्हाणने पुण्यातील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. सूरजने अजित पवारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या,