(big breaking news) कॅम्पमधील छत्रपती शिवाजी मार्केटमधील मासळी बाजारा जळून खाक(Burn the fish market)
पुणे : कँन्टोन्मेंट बोर्डात गफार बेग स्ट्रीट रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटमधील मासळी बाजाराला मंगळवारी पहाटे साडेतीन वाजडण्याच्या सुमारास आग लागली. त्यात सुमारे 25 दुकाने जळुन खाक झाली आहेत. (Burn the fish market)
कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केट येथे लागलेल्या भीषण आगीत अंदाजे 25 दुकाने जळाली असून कॅन्टोमेंट तसेच पुणे अग्निशमन दलाच्या 8 फायरगाड्या व जवानांनी आग 30 मिनिटात आटोक्यात आणली. जखमी वा जिवितहानी नाही.