छगन भुजबळांना भाजपमध्ये घेणार का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
पुणे : “छगन भुजबळ यांचा प्रश्न हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. तो आमचा आम्ही सोडवु’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Deputy Chief Minister and Nationalist Congress Party President Ajit Pawar) यांनी सोमवारी भुजबळ यांच्या नाराजीवरुन होणाऱ्या टिकेला उत्तर दिले. तसेच भुजबळ यांच्या नाराजीनाट्यावर अधिक बोलण्याचे टाळले. (Bhujbal’s issue is within the party, we will solve it ourselves – Ajit Pawar)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed