...

Bharat Jodo Yatra Photo Gallery : भारत जोडो यात्रेतील फोटो ; काय घडले आज जाणून घ्या !

Bharat Jodo Yatra Photo Gallery : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा आज सकाळी हिंगोलीच्या दिशेने रवाना झाली. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी विविध व्यक्तींची संवाद साधला. दरम्यान अनेकांनी राहुल गांधी यांची भेट घेत आपल्या अडचणी मांडल्या आहेत. (Bharat Jodo Yatra Photo Gallery)

फुटबॉल घेऊन यात्रेत सहभागी झालेल्या मुलींसोबत संवाद साधताना राहुल गांधी
फुटबॉल घेऊन यात्रेत सहभागी झालेल्या मुलींसोबत संवाद साधताना राहुल गांधी

राहुल गांधी यांच्या भारत यात्रेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी नाना पटोले
राहुल गांधी यांच्या भारत यात्रेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी नाना पटोले. यामध्ये रंगलेला हास्य.

आपल्या व्यथा मांडत अश्रु अनावर झालेल्या मुलीचे अश्रु पुसताना राहुल गांधी.
आपल्या व्यथा मांडत अश्रु अनावर झालेल्या मुलीचे अश्रु पुसताना राहुल गांधी.

सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या सुर्वेशला संगणक भेट देताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे. यावेळी राहुल गांधी उपस्थित होते.
सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या सुर्वेशला संगणक भेट देताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे. यावेळी राहुल गांधी उपस्थित होते.

फुटबॉल घेऊन आलेल्या तरुणींशी संवाद साधताना राहुल गांधी.
फुटबॉल घेऊन आलेल्या तरुणींशी संवाद साधताना राहुल गांधी.

Local ad 1