Bharat Jodo Yatra Maharashtra। राहूल गांधी यांचे शेगाव येथील काही फोटो

Bharat Jodo Yatra Maharashtra। काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेली कन्याकुमारी ते श्रीनगर ही भारत जोडो यात्रा एकूण प्रवासाच्या मध्यावर  पोहोचली आहे. गजानन महाराज यांच्या शेगाव येथे राहूल गांधी (Rahul Gandhi) यांची जाहिर सभा झाली. सभा आणि इतर ठिकाणचे फोटो पहा… (Bharat Jodo Yatra Maharashtra. Some photos of Rahul Gandhi from Shegaon)

 

राहूल गांधी यांना फेटा बांधताना..
राहूल गांधी यांना फेटा बांधताना..

 

शेगाव येथे गजानन महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राहूल गांदी यांचे स्वागत करण्यात आले
शेगाव येथे गजानन महाराज संस्थेच्या वतीने राहूल गांदी यांचे स्वागत करण्यात आले.

 

शेवागाव येथे सभेसाठी आलेल्या नागरिकांना हात उंचावुन अभिवादन करताना राहूल गांधी
शेवागाव येथे सभेसाठी आलेल्या नागरिकांना हात उंचावुन अभिवादन करताना राहूल गांधी

 

राहूल गांधी यांच्या सभेला जमलेली गर्दी
राहूल गांधी यांच्या सभेला जमलेली गर्दी
Local ad 1