भाई केशवराव धोंडगे: एक बुलंद आवाज हरपला !

आज भाई गेल्याची बातमी आली.. धक्का बसला. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर लिहिलेलं टिपण सरकन पुढे आलं. भाई केशवराव धोंडगे ! (Bhai Keshavrao Dhondge) मन्याड (Manyad) खोर्‍यातला बुलंद आवाज. आखाडीला नाबाद 102 वर्षांचा झाला.’ केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ असे शब्द बालपणी भजनकरी आळवायचे. त्यातला केशव कोण आणि माधव कोण हे कळायला खूप वर्ष गेली. पण … Continue reading भाई केशवराव धोंडगे: एक बुलंद आवाज हरपला !