IAS Ayush Prasad । आयुष प्रसाद जळगावचे नवे जिल्हाधिकारी

IAS Ayush Prasad । जळगाव : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले असून, शुक्रवारी ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (41 Orders of transfers of IAS officers) जारी करण्यात आले आहेत.