‘अवामी महाज’च्या ईद मिलन मध्ये रंगली संगीत संध्या !

‘अवामी महाज’ सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.