समीर वानखेडेना धक्का : आर्यन खानसह सहा प्रकरणाचा तपास काढून घेतला

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede, Divisional Director, NCB) यांच्याकडून काढून आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे.  हे वानखेडे  यांना मोठा धक्का मानला जात आहे. आता या सर्व प्रकरणांचा तपास एनसीबीची दल्ली टीम करणार आहे. (Authorities in Delhi will investigate six other cases, including Aryan Khan)

 

तुमच्या तालुक्यातील पैसेवारी किती जाणून घ्या..

 

आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. ते लवकरच चौकशीसाठी मुंबईत येणार असल्याचे कळते. (Authorities in Delhi will investigate six other cases, including Aryan Khan)

 

समीर वानखेडे यांची (Sameer Wankhede, Divisional Director, NCB) एनसीबीने खात्यांतर्गत चौकशी केली जात आहे.  त्यासाठी एसआयटी स्थापनही केली आहे. तसेच वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचा अहवाल अजून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिलेला नाही. असे असताना समीर वानखेडें यांच्याकडून एकूण सहा केसेसचा तपास काढून घेण्यात आहे. (Authorities in Delhi will investigate six other cases, including Aryan Khan)

 

 

 

समीर वानखेडे यांच्यावर हे आहेत गंभीर आरोप

क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने विविध आरोप होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक  (NCP spokesperson Nawab Malik) यांनी क्रुझवरील छापेमारी ही नियोजित प्लान होता असा धक्कादयाक आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केल्याचेही समोर आले होते. (Authorities in Delhi wihah Rukh Khanll investigate six other cases, including Aryan Khan) 

 

Local ad 1