अबब..! अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सुमारे चार हजार कोटींचे नुकसान !
मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पुरता पाण्यात गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
Read More...
Read More...