पुण्यात मद्य विक्रीतून सरकारच्या तिजोरीत 3 हजार कोटींचा महसूल जमा
पुणे : राज्य उत्पादन शुल्कच्या (State Excise Department) पुणे विभागाकडून महसुलात ९.८५ टक्के वाढ झाली आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षामध्ये २ हजार ९९८ कोटी ३३ लाख एवढा महसूल शासनाच्या तिजोरीत…
Read More...
Read More...