नांदेड : राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पालकमंत्रिपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आतुल सावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Atul Save appointed as Guardian Minister of Nanded district)
Related Posts
गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांकडे तर बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेकडे, नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे असतील. छ.संभाजीनगर पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचा कारभार तर मुंबई उपनगराचे दोघांकडे पालकत्व आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्री पद तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार आहेत. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणतेही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही किंवा सह पालकमंत्री पद देखील नाही. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली. नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची वर्णी तर दादा भुसे यांच्याकडे कोणतीही जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही.
G.R. FORM DATED 18.01.2025(1) (2)
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
1. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस – Gadchiroli – Devendra Fadnavis
2. ठाणे – एकनाथ शिंदे – Thane – Eknath Shinde
3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे – Thane – Eknath Shinde
4. पुणे – अजित पवार – Pune – Ajit Pawar
5. बीड – अजित पवार – Beed – Ajit Pawar
6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम – हसन मुश्रीफ
10. सांगली – चंद्रकांत पाटील
11. नाशिक – गिरीश महाजन
12. पालघर – गणेश नाईक
13. जळगाव – गुलाबराव पाटील
14. यवतमाळ – संजय राठोड
15. मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी – उदय सामंत
17. धुळे – जयकुमार रावल
18. जालना – पंकजा मुंडे
19. नांदेड – अतुल सावे
20. चंद्रपूर – अशोक उईके
21.सातारा – शंभूराज देसाई
22. रायगड – आदिती तटकरे
23.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
25.सोलापूर – जयकुमार गोरे
26. हिंगोली – नरहरी झिरवाळ
27. भंडारा – संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
29. धाराशिव – प्रताप सरनाईक
30. बुलढाणा – मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग – नितेश राणे
32. अकोला – आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
35. वर्धा – पंकज भोयर
36.परभणी – मेघना बोर्डिकर
2. ठाणे – एकनाथ शिंदे – Thane – Eknath Shinde
3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे – Thane – Eknath Shinde
4. पुणे – अजित पवार – Pune – Ajit Pawar
5. बीड – अजित पवार – Beed – Ajit Pawar
6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम – हसन मुश्रीफ
10. सांगली – चंद्रकांत पाटील
11. नाशिक – गिरीश महाजन
12. पालघर – गणेश नाईक
13. जळगाव – गुलाबराव पाटील
14. यवतमाळ – संजय राठोड
15. मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी – उदय सामंत
17. धुळे – जयकुमार रावल
18. जालना – पंकजा मुंडे
19. नांदेड – अतुल सावे
20. चंद्रपूर – अशोक उईके
21.सातारा – शंभूराज देसाई
22. रायगड – आदिती तटकरे
23.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
25.सोलापूर – जयकुमार गोरे
26. हिंगोली – नरहरी झिरवाळ
27. भंडारा – संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
29. धाराशिव – प्रताप सरनाईक
30. बुलढाणा – मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग – नितेश राणे
32. अकोला – आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
35. वर्धा – पंकज भोयर
36.परभणी – मेघना बोर्डिकर
,