Atmanirbhar bharat rojgar yojana | आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत योजनेचा लाभ घ्या..
नांदेड : आत्मनिर्भर भारत पॅकेज (Atmanirbhar bharat rojgar yojana) अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana) ही केंद्र पुरस्कृत योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आहे. “एक जिल्हा एक उत्पादन” या धर्तीवर राबविली जात आहे. ही योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे. (Take advantage of the scheme under Atmanirbhar Bharat package.)
Maharashtra SSC 10th Result 2022 : दहावीच्या परिक्षेतही मुलीनी मारली बाजी, 96.94 टक्के निकाल लागला
कोणाला घेता येईल योजनेचे लाभ