PICT माजी विद्यार्थी अतिंद्रिय सान्याल “AI Impact 50” यादीत 

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित “AI Impact 50” यादीत 45 व्या स्थानावर Galileo कंपनीचा समावेश  करण्यात आला आहे. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे (Pune Institute of Computer Technology- PICT ) माजी विद्यार्थी अतींद्रियो सान्याल Galileo चे सीईओ आहेत. (Atindriyo Sanyal – Galileo) त्यांचे  पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) च्या उद्योजकता विकास कक्ष (EDC) आणि बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या वतीने संचालक डॉ. प्रल्हाद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. संजय गंधे यांनी अभिनंदन केले आहे.  (Atindriyo Sanyal included in AI Impact 50 list)

 

 

महायुतिच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेडमध्ये  होणार सभा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित “AI Impact 50” यादीत  Open AI, Anthropic, Meta, आणि Google सारख्या जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांसह Galileo चे नाव समाविष्ट झाले आहे.  (Atindriyo Sanyal included in AI Impact 50 list)

 

How To Lock-Unlock Aadhaar Card Process In Marathi।आधार कार्ड लॉक-अनलॉक कसे कराल ? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

 

 अतींद्रियो सान्याल (Atindriyo Sanyal – Galileo) यांच्या पुढील वाटचालीस बिझिनेस इंकुबेशन सेंटर तर्फे प्रा. प्रविण पाटील आणि अंकुश सपकाळ यांनी शुभेच्छा दिल्या. PICT समुदायासाठी हा एक मोठा अभिमानाचा क्षण असून या यशामुळे संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा ठसा जागतिक पातळीवर उमटला आहे.  (Atindriyo Sanyal included in AI Impact 50 list)
Local ad 1