मुंबई : राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पालकमंत्रिपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी आतुल सावे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. (Appointment of Guardian Minister in the state; Ajit Pawar takes charge of the post of Guardian Minister of Beed)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed