Assembly Election Voting । 12 पैकी कोणताही एक पुरावा असेल तरच करता येईल 

Assembly Election Voting : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती  उप जिल्हा  निवडणूक  अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली आहे. (Any one of these proofs will be considered for voting for the Assembly)