राज्यात पुढील तीन तास महत्त्वाचे : नांदेडसह अन्य जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

पुणे : राज्यातील काही जिल्ह्यात पुढील काही तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Another torrential rain forecast with Nanded)

 

विजांसह मध्यम ते मुसळधार पाऊस: नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी,नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. (Another torrential rain forecast with Nanded)

 

Local ad 1