...

काटकळंबा, कौठा, शिरुर, राऊतखेड, चौकी महाकाया, धानोरा, तेलुर येथे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन (Anna bhau sathe jayanti)

कंधार : साहित्य रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे याच्या जयंतीनिमित्त कंधार तालुक्यातील कौठा, शिरुर, राऊतखेड, चौकी महाकाया, धानोरा, तेलुर व काटकंळबा येथे उत्सहात साजरी कारण्यात आली. (Anna bhau sathe jayanti)

 

कौठा ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच आर्चना देशमुख याच्या हास्ते प्रतिमेच पुजन करुण अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी शिवाजी पानपट्टे, लोक स्वराज्य आदोलन अध्यक्ष प्रकाश ननुरे, हानमंत घोरपडे, मोहन काबंळे, बबन काबळे, बाबु वाघमारे, आनंदा काबळे, साहेबराव मोरे, गोविद घोरपडे, विजय घोरपडे, आनंदा काबळे, उत्तम घोरपडे, रावसाहेब घोरपडे, निवर्ती वाघमारे, गोविद मोरे, बाळू काबंळे, बाळू काहाळेकर, चैञाबाई मोरे, कोडूबाई ननूरे आदी उपस्थित होते. (Anna bhau sathe jayanti)

 

काटकंळबा येथे सरपंच प्रतिनीधी रावसाहेब बस्वदे, उपसरपंच शिवाजी वाकोरे, साईनाथ कोळगिरे, गोविदराव वाकोरे, व्यकंट लोहकरे, गगाराम बस्वदे, अशोक चावरे, डाॅ. राजेश चिद्रावार, नवाज सय्यद, भाऊसाहेब काबळे, माधव काबळे, गजानन काबंळे, सभाजी काबंळे, देवराव काबंळे, काशिनाथ काबंळे, दामाजी काबंळे, दिगाबंर काबंळे, सजंय काबंळे, बाबु काबळे आदी उपस्थित होते. (Anna bhau sathe jayanti)

 

तेलुर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच साविञिबाई भंडारे, उपसरपंच बळवंत काकडे, रावण बस्वदे, मारोती कऊटकर, शिवाजी कऊटकर, सुर्यकांत वाघमारे, गजानन वाघमारे, धनजय काबंळे व गोविद बस्वदे आदी उपस्थित होते. शिरुर येथे सरपंच सुधाकर जाधव, ग्रामविकास अधिकारी शिवाजी पानपट्टे ,साहेबराव गवाले, पंढरी वाघमारे, नारायण नवघरे, रंजित सुर्यवशी, प्रकाश वाघमारे,सतिष वाघमारे, साईनाथ सुर्यवशी, बालाजी नवघरे, मोगलाजी नवघरे, मारोती नवघरे आदी उपस्थित होते. (Anna bhau sathe jayanti)

 

 

राऊतखेड ग्रामपंचायतीत सरपंच प्रतिनीधी बाबुराव मडके, किरण गर्जे, गोपीनाथ भोसले, मारोती काबंळे, शंकर आगलावे, केशव भोसले, सचिन भोसले, विष्णुकांत काबंळे, कृष्णा भोसले उपस्थित होते. धानोरा ग्राम पंचायतीत सरपंच प्रतिनीधी सजंय हात्ते, नागोराव नवघरे, ध्रुपतबाई नवघरे, गणेश नवघरे, मारोती नवघरे, आनंदा नवघरे, शंकर नवघरे, लोकडूजी नवघरे, बाबुराव नवघरे, रंजित नवघरे, उमाकांत नवघरे, विलास नवघरे, संभाजी नवघरे, अण्णाराव कदम, आनिल नवघरे, आदी उपस्थित होते. (Anna bhau sathe jayanti)

 

चौकी महाकाया ग्रामपंचायतीत सरपंच प्रतिनीधी हानमंत कदम, उपसरपंच दत्ता राठोड, सुभाष पवार, माधव काहाळेकर, अशोक सुर्यवंशी, मोतीराम सुर्यवंशी, विलास काहाळेकर, राजु भालेराव, परमेश्वर सुर्यवंशी, सुधाकर नवघरे, पुडलिक काहाळेकर, राजु काहाळेकर आदी उपस्थित होते.

Local ad 1