...

अंकिता पाटील-ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

MH टाईम्स वृत्तसेवा : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील (Ankita Patil) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे अंकिता पाटील यांच्या लग्नात सहभागी झालेले अनेकांना कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Ankita Patil-Thackeray Corona Positive)

 

Omicron update | ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट : राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले

 

 अंकिता पाटील यांनी ट्विटरवर आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली  आहे. “आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, व सर्वांनी आपली काळजी घ्यावी” असेही आवाहन त्यांनी केले आहे. (Ankita Patil-Thackeray Corona Positive)

 

Omicron update | ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट : राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले

 

अंकिता पाटील (Ankita Patil) आणि निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांचे लग्न मंगळवारी (28 डिसेंबर) पार पडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा समावेश आहे.  (Ankita Patil-Thackeray Corona Positive)

 

 

 

Big breaking news : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉझिटिव्ह

 

 

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची मुलगी अंकिताचे (Ankita Patil) लग्न निहार ठाकरे  (Nihar Thackeray) याच्यासोबत झाले आहे. निहार हा बिंधुमाधव ठाकरे (Bindhumadhav Thackeray)  यांचा मुलगा आहे. या लग्नाला मंत्री, राज्यपाल अनेकांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, राज्यातील दहा  मंत्री आणि 20 आमदार कोरोना बाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार  (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. (Ankita Patil-Thackeray Corona Positive)

 

 

 

 

 

Local ad 1