...

Nashik ACB Trap : चाळीस हजारांची लाच स्विकारणारा महावितरणचा सहायक अभियंता अटक

Nashik ACB Trap नाशिक : वॉटर प्युरिफिकेशन प्लांट साठी (Water Purification Plant) मीटरवर वाढीव लोड मंजुर करुन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वैतरणा विभाग (महावितरण) (Distribution Division of Nashik District) येथील सहायक अभियंता सचिन माणिकराव चव्हाण (Assistant Engineer Sachin Manikrao Chavan) यांने फिर्यादीकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती त्यानुसार 40 हजार रुपये स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चव्हणला अटक केली आहे. (An assistant engineer of Mahavitran who accepted a bribe of forty thousand was arrested)

 

An assistant engineer of Mahavitran who accepted a bribe of forty thousand was arrested

Local ad 1