अमृत भारत स्टेशन योजनेत नांदेड जिल्ह्यातील दोन स्टेशनचा समावेश ; नांदेड येथून तिरुपतीसाठी दररोज असेल गाडी  

देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या विकासात मराठवाड्यातील जालना, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, बीड (परळी) सह नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, किनवट (Jalna, Parbhani, Osmanabad, Aurangabad, Latur, Beed (Parli) along with Mudkhed, Kinwat in Nanded district.) हे रेल्वे स्थानक आधुनिक रूप घेत असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.