पुणे म्हाडाच्या तीन हजार सदनिकांची सोडत

पुणे : प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले. (Allotment of three thousand flats of Pune MHADA)     Related Posts Transfers … Continue reading पुणे म्हाडाच्या तीन हजार सदनिकांची सोडत