कृषी विभागाचे शेतकऱ्यांना महत्वाची सूचना, कापूस बियाणे घेताना काय काळजी घेतली पाहिजे

नांदेड : बाजारात बोगस कंपन्या, परवाना नसलेली अनाधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे (HTBT Cottonseed) छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. अशा अनधिकृत बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी, आर-आरबीटी व बीटीबीजी-3 (BT, R-RBT, BTBG-3) या नावाने संबोधतात. या अवैध बियाणांना शासनाची मान्यता नाही. शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत कंपन्याच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच एचटीबीटी बियाण्यांची खरेदी करु नये … Continue reading कृषी विभागाचे शेतकऱ्यांना महत्वाची सूचना, कापूस बियाणे घेताना काय काळजी घेतली पाहिजे