नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मिळणार वाढीव मदत ; जाणून घ्या किती ?

पुणे : यंदा राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे शेतातील पिके वाया गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत जाहीर केली होती.परंतु ती पुरेशी नाही, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत नाराजी व्यक्त केली होती. आता राज्य शासनाने नवीन शासन निर्णय जारी करत वाढीव मदत जाहीर केलं आहे. (Affected farmers will now get increased assistance)

 

Affected farmers will now get increased assistance
Affected farmers will now get increased assistance

जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत दि. १३ ऑक्टोबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. त्यानुसार घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश जारी करण्यात आला आहे. (Affected farmers will now get increased assistance)

 

Affected farmers will now get increased assistance
Affected farmers will now get increased assistance

 

जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. (Affected farmers will now get increased assistance)

 

Local ad 1