पुणे ः शाळा महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु नसल्यातरी दहावी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक ३० जून २०२१ पासून सुरू होत आहे. सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी https://t.co/0BBoLgEHUO या संकेतस्थळास भेट द्या, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केेले आहे. Admission process of Polytechnic starts from tomorrow
Related Posts