Additional Tehsildar पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) तहसीलदार पदी नियुक्त झालेल्या उमेदवारांना परिवीक्षाधीन प्रशिक्षण पूर्ण करावा लागतो. पुणे विभागातील चार तहसीलदारांनी नायब तहसीलदार पदावर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांची अपर तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश पुणे विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (महसूल) रामचंद्र शिंदे यांनी काढले आहेत. (Appointment of four probationary Tehsildars to the post of Additional Tehsildars in Pune Division)
MH Times Exclusive News । आयएएस अधिकाऱ्यावरील सीबीआयच्या कारवाईने महसूल विभाग हदरले !