पुणे : आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना सीबीआयकडून शुक्रवारी रात्री करण्यात अटक आली. सहा तासांच्या चौकशीनंतर सुरुवातील ताब्यात घेतले होते. दिवसभर केलेल्या छापेमारीत सीबीआयने सहा कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली. तर शनिवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे,असे सीबीआयकूडन सांगण्यात आले. (Additional Divisional Commissioner Anil Ramod finally arrested by CBI)