यश मिळवाचे असेल तर अभ्यास करावाच लागेल : डॉ. संभाजी पानपट्टे

कंधार kandhar news : गेली दोन वर्षे आपण कोरोना महामारीतून (corona pandemic) जात आहोत. या काळात शाळा, महाविद्यालये बंद असून, ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे अभ्यास बंद नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यासाविना कोणाला ही यश मिळत नाही, त्यामुळे पालकांनी मुलांकडून अभ्यास करून घ्यावा, असा सल्ला मीरा भाईंदर महापालिकेचे नवनियुक्त अतिरीक्त आयुक्त डॉ. … Continue reading यश मिळवाचे असेल तर अभ्यास करावाच लागेल : डॉ. संभाजी पानपट्टे