मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला (Actress Ketki) नवी मुंबई येथील कळंबोली पोलिसांनी कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 16 येथील घरातून तिला ताब्यात घेतलं आहे. (Actress Ketki Chitale arrested by police)
ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार #ketakichitale ला घेतले ताब्यात #केतकीचितळे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2022
पोलिसांचे अभिनंदन केले आहे. (Actress Ketki Chitale arrested by police)